Thursday 7 July 2016

आमच्या शाळेची महत्वाची माहिती आणि फोटो


     लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव 
पत्ता: मु. पो. चिखलगाव. ता. दापोली जि. रत्नागिरी.
अक्षांश रेखांश - १७.६६०२ , ७३. १८२३ शिक्षकांचे नाव :  श्री  पा. म. ढेरे 
 विद्यार्थ्याचे नाव :  (१)  कु ऋषिकेश नांदगावकर 
                         (२)     विशाल कुळे
                         (३ )    साहिल बोथरे 
                         (४ )    साईराज वारे 
  शालेविषयी माहिती : चिखलगाव हे टिळकांचे गाव आहे . या गावाच्या सभोवताली व शाळेच्या सभोवताली सुन्दर निसर्ग आहे शाळेच्या परिसरात नारळ ,आम्ब्यांची   झाडे आहेत.

 आमच्या शाळेची महत्वाची माहिती आणि फोटो


     लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव 
पत्ता: मु. पो. चिखलगाव. ता. दापोली जि. रत्नागिरी.

अक्षांश रेखांश - १७.६६०२ , ७३. १८२३ 


शिक्षकांचे नाव :  श्री  पा. म. ढेरे 
 विद्यार्थ्याचे नाव :  (१)  कु ऋषिकेश नांदगावकर 
                         (२)     विशाल कुळे
                         (३ )    साहिल बोथरे 
                         (४ )    साईराज वारे 
  शालेविषयी माहिती : चिखलगाव हे टिळकांचे गाव आहे . या गावाच्या सभोवताली व शाळेच्या सभोवताली सुन्दर निसर्ग आहे शाळेच्या परिसरात नारळ ,आम्ब्यांची   झाडे आहेत.

 Project management and planning

खालील मासे वळवण्याच्या  पारंपरिक पद्धती खालीलप्रमाणे  आहेत। 
या पद्धतीमध्ये मास्यांवरति धूळ खुप  चढ़ते
2)आम्ही स्पेशल ड्रायरचे डिजाइन तयार केले 3)  आम्ही त्या पद्धतीने धुल विरहित ड्रायरचे मोडेल तयार केले 

4) आम्ही खालील पद्धतीने नोंदी करणार आहोत         Wednesday 6 July 2016

learning science through innovation at iiser pune

लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव  ता. दापोली  जि .  रत्नागिरी 
उपक्रम /कार्यशाळा  : learning science through innovation at iiser pune

 कार्यशाळेची माहिती= उद्देश : आय.बी .टी विषयातील हत्यारांचा वापर व विज्ञानातील तत्वे यांचा वापर करून विज्ञान प्रदर्शना मध्ये प्रकल्प सादर येईल असे समाजउपयोगी प्रकल्प तयार करणे तसेच वेगवेगळ्या तज्ञानी तीन विषयामध्ये प्रकल्पाची माहिती दिली 


प्रकल्प निवड :
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शेती ,ऊर्जा आणि पर्यावरण या विषयातील आमच्या शाळेत आमच्या गावात असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपायावर कल्पना विस्फोट या उपक्रमात आम्ही सर्व्ह क्षण व अभ्यास केला या वरून आम्ही खालील उपक्रम करण्याचे ठरविले आहे.


प्रकल्पाचे नाव : मासे वाळवण्याची चांगली व सोपी पद्धत शोधून काढणे 

उद्देश : मासे वाळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा  अभ्यास करणे .

गरज : (१) कोकणात मास्यांची  पैदास जास्त होते.
        (२) मासे वाळवल्याने जास्त दिवस टिकतात .       
         (३)मासे वाळवल्याने पावसातही खाण्यायोग्य राहतात .


समस्या : (१)  मासे पाण्यातून काढल्यावर जेव्हा सुकायला टाकल्यावर मास्यांना धुळ लागते व मासे खराब होतात .
           (२)  पक्षी  नेण्याची शक्यता असते . 
           (३)  पक्ष्याची विष्टा मास्यांवर पडते त्यामुळे मासे खराब होतात .
           (४)  पाळीव  प्राणी किंवा कुत्रे खाण्याची शक्यताअसते .
          (५)  अचानक पाऊस पडल्यास मासे खराब होतात .
          (६)  माश्या बसतात त्यामुळे  आजार पसरू शकतात .
          (७)मास्यांचा वास येऊन पर्यावरण दूषित होते .
         
उपाय : (१) मासे खारावणे .
         (२) मासे सुरक्षित व स्वच्छ राहण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा ड्रायर तयार करणे .
         (३) पॉलिहाऊस तयार करून त्यात मासे वाळवणे .
        (४) त्यामुळे आत पक्षी व धूळ येणार नाही .
         (५) काळ्या