Wednesday 6 July 2016

learning science through innovation at iiser pune

लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव  ता. दापोली  जि .  रत्नागिरी 
उपक्रम /कार्यशाळा  : learning science through innovation at iiser pune

 कार्यशाळेची माहिती= उद्देश : आय.बी .टी विषयातील हत्यारांचा वापर व विज्ञानातील तत्वे यांचा वापर करून विज्ञान प्रदर्शना मध्ये प्रकल्प सादर येईल असे समाजउपयोगी प्रकल्प तयार करणे तसेच वेगवेगळ्या तज्ञानी तीन विषयामध्ये प्रकल्पाची माहिती दिली 


प्रकल्प निवड :
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शेती ,ऊर्जा आणि पर्यावरण या विषयातील आमच्या शाळेत आमच्या गावात असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपायावर कल्पना विस्फोट या उपक्रमात आम्ही सर्व्ह क्षण व अभ्यास केला या वरून आम्ही खालील उपक्रम करण्याचे ठरविले आहे.


प्रकल्पाचे नाव : मासे वाळवण्याची चांगली व सोपी पद्धत शोधून काढणे 

उद्देश : मासे वाळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा  अभ्यास करणे .

गरज : (१) कोकणात मास्यांची  पैदास जास्त होते.
        (२) मासे वाळवल्याने जास्त दिवस टिकतात .       
         (३)मासे वाळवल्याने पावसातही खाण्यायोग्य राहतात .


समस्या : (१)  मासे पाण्यातून काढल्यावर जेव्हा सुकायला टाकल्यावर मास्यांना धुळ लागते व मासे खराब होतात .
           (२)  पक्षी  नेण्याची शक्यता असते . 
           (३)  पक्ष्याची विष्टा मास्यांवर पडते त्यामुळे मासे खराब होतात .
           (४)  पाळीव  प्राणी किंवा कुत्रे खाण्याची शक्यताअसते .
          (५)  अचानक पाऊस पडल्यास मासे खराब होतात .
          (६)  माश्या बसतात त्यामुळे  आजार पसरू शकतात .
          (७)मास्यांचा वास येऊन पर्यावरण दूषित होते .
         
उपाय : (१) मासे खारावणे .
         (२) मासे सुरक्षित व स्वच्छ राहण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा ड्रायर तयार करणे .
         (३) पॉलिहाऊस तयार करून त्यात मासे वाळवणे .
        (४) त्यामुळे आत पक्षी व धूळ येणार नाही .
         (५) काळ्या

1 comment:

  1. 1) dryer मधील आर्द्रता प्रमाणित ठेवण्यासाठी तुम्हाला काही सोय करावी लागेल.
    २) पारंपारिक , ARTI dryer , कपड्या नि झाकून उघड्यावर वाळवणे यांचा किमान ५ किलो मासळी प्रत्येक पध्दतीने वाळवून अभ्यास करा.
    ३) त्यावरून तुमचा dryer design करावा लागेल.
    ४) द्राक्ष वाळवून बेदाणे करण्याच्या dryer चे design बघा.
    खूप उपयोगी प्रकल्प होईल.

    ReplyDelete